गोंदिया: विकास, पारदर्शिता व सेवेचे संकल्प –माजी आमदार राजेंद्र जैन , वार्ड क्र. 6 येथे बैठकीचे आयोजन
प्रभाग क्रमांक ०६ येथे गोंदिया नगरपरिषद निवडणुकीला घेऊन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदाच्या उम्मीदवार श्रीमती डॉ. माधुरी नासरे व प्रभाग उम्मीदवार सौ. मौसमी सोनछात्रा व सौ आरिफा खालिद खान यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. यावेळी सभेला माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन केले. राजेंद्र जैन म्हणाले की, सर्वांगीण विकास, पारदर्शी प्रशासन, विकासाला गति, स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, सड़क–नाली, स्वास्थ्य याविषयी मार्गदर्शन केले.