लातुर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजी काळगे व लातुर जिल्हाध्यक्ष मा.श्री.अभय दादा साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिनभाऊ राजेंद्र केंद्रे यांचा कॉंग्रेस मध्ये अनेक कार्यकर्त्यांसोबत जाहीर प्रवेश तसेच जळकोट तालुका काँग्रेस कमिटी मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला