Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

शिरोळ: आषाढी एकादशीनिमित्त शिरोळची पंढरी असलेल्या श्री विठ्ठल मंदिरात हरीनामाचा गजर,दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Shirol, Kolhapur | Jul 6, 2025
आषाढी एकादशीनिमित्त शिरोळ येथील श्री विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागल्या.सर्वत्र जय हरी विठ्ठलाचा गजर सुरू होता.आषाढी एकादशीनिमित्त श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात आज रविवार दिनांक 6 जुलै रोजी पहाटे 5 वाजता सौ व श्री नरेंद्र उत्तरवार, सौ व श्री नरेंद्र रावराणे, सौ व श्री भालचंद्र पाटील,सौ व श्री नचिकेत उत्तरवार यांच्या हस्ते  महाअभिषेक व महापूजा करण्यात आली.

MORE NEWS