आर्णी: लोनबेहळ येथे दलित वस्तीत झालेल्या कामाची खोटी तक्रार केल्याने सरपंच व गावकरी आक्रमक; पोलीस ठाणे, बीडीओंना दिले निवेदन
Arni, Yavatmal | Jan 11, 2025
तालुक्यातील लंबेहल येथे सन 2022, 23 रोजी समाज कल्याण विभागाच्या निधीतून ग्रामपंचायत फंडात वर्ग झाला त्या फंडातून दलित...