धामणगाव रेल्वे: दत्तापूर यवतमाळ रोडवर सततच्या पावसामुळे बाबळीचे झाड पडले; रस्त्याच्या दोन्ही कडील वाहतूक ठप्प
Dhamangaon Railway, Amravati | Jul 9, 2025
तीन दिवसांपासून सतत होत असल्या पावसामुळे तालुक्यात विविध ठिकाणी अनेक घटना होत आहे .अशातच दत्तापूर येथे यवतमाळ रोडवर...