संगमनेर: संगमनेरमध्ये आमदार संग्राम जगताप यांचे भव्य स्वागत
संगमनेरमध्ये आमदार संग्राम जगताप यांचे भव्य स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने झालेला सत्कार सोहळा उत्साहात; पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद आज दुपारी दोन वाजता संगमनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आमदार संग्राम जगताप यांचे भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात आयोजित केलेल्या या स्वागत सोहळ्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमादरम्यान विविध स्थानिक व राजकीय विषयांवर आमदार जगताप यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला