मुलगी प्रियकरासोबत पळून गेली,महिलेच्या आईने केली आत्महत्या,नातेवाईकांनी मृतदेह आणला उस्मानपुरा पोलिस ठाण्यात
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत संतप्त नातेवाईकांचा उस्मानपुरा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ आणि पैशांची मागणी केल्याने महिलेने आत्महत्या केल्याची नातेवाईकांचा आरोप आहे.५० वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. ANC : मिळालेल्या माहितीनुसार,