वणी: वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांचे पद बरखास्त,13 मतांनी अविश्वास ठराव मंजूर, 3 संचालक राहिले गैरहजर
Wani, Yavatmal | Nov 12, 2025 स्थापनेचे 61 वे वर्ष पूर्ण करणाऱ्या येथील प्रतिष्ठित दि वसंत कॉपरेटिव्ह जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष आशिष आनंदराव खुलसंगे विरोधात विद्यमान संचालकांनी दंड थोपटले आहे. संस्थेच्या 17 पैकी 13 सदस्यांनी बुधवार 12 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष आशिष खुलसंगे विरोधात दाखल अविश्वास ठरावाच्या समर्थनात मतदान केलं तर संस्थेचे 3