सातारा: अज्ञात वाहनांच्या धडकेत फुटक्या तळ्याच्या संरक्षक भिंतीचा कठडा पडला
Satara, Satara | Nov 29, 2025 अज्ञात वाहनांच्या धडकेत फुटक्या तळ्याच्या संरक्षक भिंतीचा कठडा पडला सातारा शहरात असलेल्या तळ्यांपैकी एक असलेल्या फुटक्या तळ्याच्या संरक्षक भिंतीला अज्ञात वाहनधारकाने संरक्षक भिंतीला धडक दिल्याने संरक्षक भिंतीचा काही भाग पडला असून ही घटना त्या परिसरात वाहन शिकत असलेल्या बोलले जात आहे. एका शिकावू चालकाकडून घडल्याचे स्थानिकांकडून दरम्यान, याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत झालेली नव्हती.