राळेगाव: "वाघ आला रे वाघ आला" विहीरगाव शिवारात वाघाने केली बैलाची शिकार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
मारेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विहीररगाव परिसरात वाघाचे पगमार्क दिसले असून सध्या एका मोठ्या वाघाचा संचार वाढला आहे अशातच दिनांक 25 नोव्हेंबर रोजी विहीरगाव जंगलात वाघाने शेतकरी विठ्ठल माधव कोडापे राहणार विहीरगाव यांच्या बैलाची शिकार करून ठार केले असून अधिक तपास वनविभाग करीत आहे.