भंडारा: शहापूर परिसरात अंमली पदार्थांची तस्करी; ३०७ किलोग्रॅम डोडासह ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त : पोलीस अधीक्षक हसन
Bhandara, Bhandara | Jul 29, 2025
भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 रोडवरील शहापूर येथे दि. 29 जुलै रोजी भंडारा पोलिसांनी 2...