पोलीसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस स्टेशन विरुर हट्टीत पेट्रोलींग करीत असतांना एक टाटा इंट्रा वाहन क्रमांक एम. एच. ३४-बीझेड-९४९० ला थांबवुन पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात एकुण ०६ नग गोवंशीय जनावरे (बैल) कत्तली करीता अवैधरित्या वाहतुक करुन नेत असतांना मिळुन आल्याने सदर वाहन चालकाचे ताब्यातुन एकुण ०६ नग जनावरे किं.अं.१,५०,०००/- रु. आणि वाहतुकी करीता वापरलेला वाहन किं.अं.७,५०,०००/- असा एकुण ९,००,०००/- रु. चा माल मिळुन आल्याने वाहन चालकाविरुध्द पोलीस स्टेशन विरुर येथे अपराध