श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यात नशेचे इंजेक्शन विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील एका औषध विक्रेत्याकडे अवैधरित्या नशेचे इंजेक्शन विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.