आर्वी: नेरी बस स्थानकाजवळ पोलिसांची नाकेबंदी गावठी मोहा दारू ची अवैध वाहतूक दुचाकीसह एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Arvi, Wardha | Oct 18, 2025 पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरवी पुलगाव रोडवरील नेरी बस स्थानकाजवळ नाके बंदी करून गावठी मोह दारू आणि दुचाकी असा एकूण जुमला किंमत एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलिसांनी तारीख 17 तारखेला सकाळी नऊ ते दहा च्या सुमारास केल्याची माहिती आज दिली आहे डी वाय एस पी चंद्रशेखर ढोले ठाणेदार सतीश डेहणकर यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रवीण सदावर्ते बाबुलाल पंधरे सुरज मेंढे अनिल ढाकणे रोशन करलुके यांनी कार्यवाही केली