आर्णी: बैल बाजार येथे दारू पिण्यास नकार दिल्यामुळे चाकूने केला हल्ला;आरोपी विरोधात आणि पोलिसात गुन्हा दाखल
Arni, Yavatmal | Oct 11, 2025 हरणी शहरातील जुना बैल बाजार येथे दारू पिण्यास नकार दिल्यामुळे चाकू नये हल्ला केल्याची घटना दिनांक 9 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान घडली आहे सदर घटनेची तक्रार आरणी पोलिसात प्रवीण मधुकर जाधव यांनी दिली आहे तक्रारीनुसार तक्रारदाराचे वडील मधुकर तुकाराम जाधव हे जुन्या बैल बाजार येथे बैल आणण्याकरिता गेले असता आरोपी मोहन रामजी पवार व 43 राहणार सातारा हा तिथे आला व दारू पिण्यास चल असे म्हटले तक्रारदाराच्या वडिलांनी नकार दिल्यामुळे जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला केला अशा तक्रा