वरोरा: जनावर विक्री वरील अन्याय दूर करा मागणी; शेतकऱ्यांचे
कृउबा समिती वरोरा येथील सचिवाला दिले निवेदन
Warora, Chandrapur | Jul 20, 2025
वरोरा तालुक्यातील व्यापारी पिढ्या न पिढ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बैल व म्हैस खरेदी विक्री करत आहे. परंतु ही जनावरे...