सिंदखेड राजा: अमडापूर लव्हाळा रोडवर अट्टल गुन्हेगार शिंदेला पोलिसांनी केले अटक, तलवारसह ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Sindkhed Raja, Buldhana | Aug 28, 2025
लोणी लव्हाळा येथील अट्टल गुन्हेगार जखमेश्वर शेनफड शिंदे याला साखरखेर्डा व अमडापूर पोलिसांनी २६ ऑगस्ट रोजी अमडापूर...