सातारा: सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा तीन जनावर गुन्हा दाखल
Satara, Satara | Nov 28, 2025 दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते दिनांक 26 नोव्हेंबर च्या रात्री साडेआठच्या सुमारास अजंटा चौक येथे साईनाथ वडापाव सेंटर या दुकानांमध्ये तीन जणांनी धमकी देत मोडतोड करत गल्ल्यातील साडेचार हजार रुपये घेऊन गेल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.