शिरुर अनंतपाळ: गिरकचाळ शेत शिवारात विनापरवाना वाळू उपसा केल्याने शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गिरकचाळ शेत शिवारात मांजरा नदी पात्रात विनापरवाना वाळू उपसा केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मांजरा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करण्याच्या उद्देशाने तसेच महसूल बुडवण्याच्या उद्देशाने एक लोखंडी बोट साहित्य असा एकूण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे