बालविवाह प्रथा थांबविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर बालविवाह हा कायदेशीर गुन्हा आहे. तसेच सामाजिक दृष्ट्या बालविवाह ही अत्यंत घातक प्रथा आहे. ती थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बालविवाहमुक्त महाराष्ट्र - आपला संकल्प अभियान’ अंतर्गत बालविवाह मुक्त जिल्हा स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले. या