नांदगाव: नागपूर शिवाला दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात एक व्यक्तीसह लहान मुलगा जखमी
मनमाड नांदगाव रोडवर नागापूर शिवारात दोन मोटरसायकलचा समोरा समोर अपघात झाल्याने यामध्ये मनोज बेदाडे व त्यांचा मुलगा प्रथमेश याला गंभीर दुखापत झाली या संदर्भात महेश बेदाडे यांच्या तक्रारीवर जनार्दन सदगीर यांच्या विरोधात मनमाड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास पोलीस हवालदार व्यापारे करीत आहे