आदित्य ठाकरे यांच्या मशाल रॅलीला प्रचंड प्रतिसाद, मशालीच्या निमित्ताने महापालिकेवर भगवा फडकणार कार्यकर्त्यांचा विश्वास
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 26, 2025
छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये ठाकरे गटाचे नेते आदित ठाकरे यांच्या नेतृत्वात मशाल रॅली काढण्यात आली या मशाल रॅलीला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद बघायला मिळाला मशालीच्या निमित्ताने महानगरपालिकेवर भगवा फडकणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मशाल रॅलीला प्रचंड प्रतिसाद, मशालीच्या निमित्ताने महापालिकेवर भगवा फडकणार कार्यकर्त्यांचा विश्वास - Chhatrapati Sambhajinagar News