अकोला: कोणत्याही आमिषाला बळी पडू नका जिल्हा पोलीस अधीक्षक यांची पत्रकार परिषद मध्ये माहिती.
Akola, Akola | Nov 30, 2025 जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर बंदोबस्त केला जात असून चौकात चौकात नाकाबंदी केली जात आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळात कुठल्याही प्रकारची आमिषाला बळी न पडता लोकशाही बळकट करा असं अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना व मतदारांना आवाहन केलं आहे अशी माहिती त्यांनी अकोल्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात त पत्रकार परिषद मध्ये दिली आहे.