देसाईगंज वडसा: २५ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या घंटानाद आंदोलनात शेतकरी बांधवांसह सर्वांनी सहभागी व्हावे : आमदार रामदास मसराम
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Aug 24, 2025
धान उत्पादकांचे चुकारे, बोनस, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, पिक विमा कंपन्याकडून होणारी शेतकयांची फसवणूक, कृषी...