चंद्रपूर: आता नुकताच जिल्हा परिषद निवडणुका लागणार असून चंद्रपूर मध्ये सर्वच राजकीय पक्षांचे सत्तेसाठी रसिकेत
चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुका आता नुकताच जाहीर होणार सर्वच विभागाचे आरक्षण निघाल्याने अनेक पक्षांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात दिग्गज उमेदवार आहेत मात्र आज 21 ऑक्टोबर रोज मंगळवारला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान मिळाल्या प्राप्त माहितीनुसार काँग्रेसमध्ये एकजूट तर भाजपमध्ये गटबाजी असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहेत निवडणुकीत पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत