बुलढाणा: कर्तव्यात कसूर करणाऱ्या जि.प.आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यावर निलंबनाची सीईओ यांनी केली कारवाई
Buldana, Buldhana | Aug 25, 2025
बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी मागील 12,13 ऑगस्टला जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य...