शहरातील महाराणा प्रताप रोडवरील घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व भांडी असा २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २० डिसेंबर ते १० जानेवारीदरम्यान घडली. याप्रकरणी वैजापूर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे
वैजापूर: महाराणा प्रताप रोडवरील घर फोडून चोरट्यांनी २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज केला लंपास - Vaijapur News