पाथर्डी: पाथर्डीच्या जवळवाडीत भीषण दरोडा...जलद तपासासाठी ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, निलेश लंकेचा पोलिसांना इशारा..!!
Pathardi, Ahmednagar | Aug 29, 2025
पाथर्डी तालुक्यातील जवळवाडी गावात सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी बुधवारी सकाळी...