यातील मृतकनामे सुभाष धोंडू गजबे वय 47 वर्ष रा.तुमखेडा ता.जि.गोंदिया याला वळद शेतशिवारात साप चावल्याने त्याला दि.22 ऑक्टों.रोजी 9.15 वाजेच्या दरम्यान उपचारकामी के.एम.जी हॉस्पिटल गोंदिया येथे भरती करण्यात आले होते सदर भरती रुग्ण हा 23 आक्टों.रोजी उपचारादरम्यान मरण पावल्याने पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे कलम 194 भा.द.वी न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल असून सदर मर्गचे कागदपत्र अनुक्रमणिका प्रमाणे पोलीस स्टेशन सालेकसा येथे प्राप्त झाल्याने सालेकसा पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा 28 ऑक्टोबर