मंगळवेढा: हप्ता मिळत नसल्याने नितेश राणे यांचा मटका बुकी अड्ड्यावर छापा : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी
Mangalvedhe, Solapur | Aug 24, 2025
पालकमंत्री नीतेश राणे यांनी स्वतः कणकवली शहरातील घेवारी नामक मटका बुकी अड्ड्यावर गुरुवारी दुपारी चार वाजता छापा टाकला...