जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप–महायुती सज्ज; महापौर आमचाच होणार – महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची जालन्यात प्रतिक्रिया आज दिनांक 20 शनिवार रोजी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी आम्ही जालन्यात आलो असून, आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी–महायुतीचाच महापौर होईल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी जालन्यात एका हॉटेलमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. महसूल मंत्री चंद्रकांत