गोंदिया: दर्रेकसा येथे 75 वर्षीय वृद्धाने विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान केटीएस दवाखाना येथे मृत्यू
Gondiya, Gondia | Jun 21, 2025
दि.17 जून रोजी 4.30 वाजेच्या दरम्यान यातील मृतक लखन सापकु परसगाये 75 वर्ष रा.दर्रेकर यांने शेतशिवार परिसरात अनोळखी विष...