3 जुलै रोजी रात्री 11:30 ते 4 जुलै रोजी रात्री 1 वाजून 24 मिनिटांच्या दरम्यान चाकळे व वावद शिवारातील टॉवर क्रमांक के 437 व के 531 येथे 7870 रुपये किमतीचे कोपर वायर व एक हजार रुपये किमतीचे बसबार पॅनल हे अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे याबाबत दि. 4 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजून ते 30 मिनिटांनी अनिल नाईक यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.