वैजापूर: बाजाठाण येथील 38 वर्षीय तरुणाची आत्महत्या
एका 38 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळाफास घेऊन आपली जीवनातला संपवल्याची धक्कादाय घटना तालुक्यातील बाजाठाण येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.शिवाजी दशरथ पवार वय 38 वर्षे राहणार बाजाठाण असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.