वर्धा जिल्ह्यातील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज आठ डिसेंबरला अकरा वाजता अल्लीपूर येथे संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या मुडे, प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव आदरणीय योगेश भाऊ खोडे शाळेचे पर्यवेक्षक श्री. नरेश येडे विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ.निलम खोडे मॅडम ज्येष्ठ शिक्षक कारवटकर सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.