आर्वी: मायबाई देवस्थान आसोले नगर घाटे शास्त्री वार्ड नेताजी वार्ड महाराणा वार्ड आदी ठिकाणी ताना पोळा उत्साहात साजरी...
Arvi, Wardha | Aug 23, 2025
बैलपोळ्याचा पाडवा म्हणजे ताना पोळा ..बालकांच्या उत्सवाचा व आनंदाचा दिवस.. या पोळ्या सणाच्या निमित्ताने शहरात तालुक्यात ...