Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

गोंदिया: सार्वजनिक दुर्गा मंदिर दुर्गा चौक, मुंडीपार येथे माता दुर्गेची भव्य घटस्थापना व 178 ज्योतींचे दैवी प्रज्वलन सोहळा

Gondiya, Gondia | Sep 22, 2025
आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मंगलदिनी, ग्राम मुंडीपार येथील सार्वजनिक दुर्गा मंदिर दुर्गा चौकात माता दुर्गेची घटस्थापना अतिशय भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक व दिव्य सोहळ्यात पार पडली. नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभी झालेला हा विधी संपूर्ण ग्रामवासी व भाविकांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी ठरला. शुभमुहूर्तावर पूज्य ब्राह्मणांच्या मंगल वेदघोष व पवित्र मंत्रोच्चाराच्या गजरात घटस्थापना पूर्ण झाली मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या तोरणांनी झगमगत्या विद्युत सजावटीने व विविधरंगी रांगोळ्यांनी सजवला गेला होता.

MORE NEWS