बाभूळगाव: सिंधी ते घारफळ रोडवर दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू,बाभूळगाव पोलिसात आरोपी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
फिर्यादी प्रशिक विलास शंभरकर यांच्या तक्रारीनुसार 14 ऑक्टोबरला साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादीचे वडील विलास शंभरकर हे एम एच 32 ए वाय 9833 या क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना एम एच 29 ए जे 4043 या क्रमांकाच्या दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या वडिलांच्या दुचाकीस धडक मारून अपघात केल्याने फिर्यादीचे वडील गंभीर जखमी होऊन मरण पावले.या प्रकरणी 14 ऑक्टोबरला दुपारी अंदाजे अडीच वाजताच्या सुमारास बाभुळगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून....