त्र्यंबकेश्वर: सप्तशृंगी देवी दर्शनासाठी सेल्वास ते वणी कावड यात्रेत भाविकांचा उत्साह शिगेला
Trimbakeshwar, Nashik | Aug 23, 2025
साडेतीन पिठापैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सेल्वास येथून भाविक मोठया उत्साहात कावड यात्रेत सहभागी झाले...