कोपरगाव: कोळपेवाडी येथील कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आ. काळेंच्या अध्यक्षतेखाली संपन्न
Kopargaon, Ahmednagar | Aug 30, 2025
तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची 72 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ३० ऑगस्ट रोजी...