उमरेड: उमरेड येथे माजी आमदार सुधीर पारवे यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन
Umred, Nagpur | Oct 14, 2025 आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आजच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या दिवसाची जाणीव ठेवत उमरेड येथे माजी आमदार सुधीर पारवे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मारल्यावर पण करून अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.