शेवगाव: शेवगाव तालुक्यातील दिवटे गावातील रस्त्याचे काम वादात...शेतकऱ्यांचं क्षेत्र ठेकेदाराकडून बाधित,शेवटी उपोषनाचा मार्ग..!
Shevgaon, Ahmednagar | Aug 21, 2025
शेवगाव तालुक्यातील दिवटे गावात सुरू असलेल्या मातोश्री ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत रस्त्याचं काम सध्या वादाच्या भोवऱ्यात...