कोरपणा हर्षदा लेआउट मध्ये आकडे टाकून वीज चोरी केली जात होती हे विज चोरी होत असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांना लक्षात येतात संबंधित लेआउट धारकांवर वीज चोरी संबंधित कारवाई करण्यात आलेत आज 17 डिसेंबर रोज बुधवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या सुविधा नसतानाही सर्रास लेआउट विकल्या जात आहेत संबंधित विभागांनी मात्र याकडे डोळेझाक केल्याचे चित्र कोरपणा शहरात पहावयास मिळत आहेत