कळमेश्वर: क्रीडा संकुल कळमेश्वर ते आठवडी बाजार चौक पर्यंत मॅरेथॉनचे आयोजन
आज शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास क्रीडा संकुल कळमेश्वर येथून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. यावेळी मॅरेथॉन मध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या व्यक्तीला बक्षीस वितरणही करण्यात आले. यामध्ये स्थानिक मुलांनी व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला