जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी ड्रॅगन फ्रुट बागेवर चालवला रोटावेटर... अतिवृष्टीचा अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या ड्रॅगन फ्रुट बागेला फटका.... अति पावसामुळे अंतरवलीचे सरपंच यांची ड्रॅगन फ्रुटची बाग जळाली... जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांनी ड्रॅगन फ्रुट बागेवर रोटावेटर चालवलाय. यंदा झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे अतरवाली सराटीच्या सरपंचाच्या ड्रॅगन फ्रुट बागेलाही फटका बसला आहे. ही ड्रॅगन फ्रुटची बाग अतिपावसामुळे जळून गेली आहे. ही बाग जळाल्याने यंद