उदगीर शहराची परस्थिती पहिली तर उदगीर शहर हे सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे,उदगीर शहरातील व्यापार,उदगीर शहरात अनेक खेळाडू निर्माण झाले,उदगीर शहर शिक्षण क्षेत्रातही आघाडी घेतली, उदगीर शहराची वाढही झपाट्याने होत आहे, उदगीर शहर हे संस्काराचे केंद्र असून उदगीर शहरात रुग्णालयाचीही संख्या वाढली तरी रुग्णांची संख्येतही वाढ होत आहे, असे मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बिरादार हॉस्पिटल शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले