हिंगोली: कनेरगाव नाका परिसरात कृषीमंत्र्यांना उबाठा शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी दाखवले काळे झेंडे
हिंगोलीत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा ताफा अडवून उभाठा शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी काळे झेंडे दाखवले आहेत हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी दाखवले हे काळे झेंडे दाखवण्यात आले उबाठा शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कनेरगाव नाका ते हिंगोली महामार्गावरील घटना