जळगाव: खेडी शिवारात जागतीक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तहसीलदार डॉ. शितल राजपूत यांच्या वृक्षारोपण
Jalgaon, Jalgaon | Jun 5, 2025
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या संकल्पासह जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात जळगाव तहसील...