दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइंड नाशिक या संस्थेच्या वतीने चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर उद्या दिनांक एक व दोन नोव्हेंबर रोजी अंध व्यक्तींचे दोन दिवसीय बौद्ध धम्म संमेलन चंद्रपुरात पहिल्यांदाच होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संमेलनाचे संयोजक सतीश शिंदे यांनी दिली.