सिंदखेडराजा तालुक्यातील धानोरा येथील 38 वर्षीय महीला 22 आक्टोबर रोजी हरविल्याची नोंद 23 आक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता किनगाव राजा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.धानोरा येथील सौ रुपाली बबन ढगे ही 38 वर्षीय महीला कोणाला काही न सांगता हरविली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद किनगाव राजा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.